नांदेड मेळावा – २०२६, स्मरणिकेसाठी ची नोंदणी आता बंद करण्यात आली आहे.
आपल्या उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल मनःपूर्वक धन्यवाद. कृपया लक्षात घ्या, ही नोंदणी केवळ स्मरणिकेत आपली माहिती समाविष्ट करण्यासाठी होती. मेळाव्यास उपस्थित राहण्यासाठी पूर्व नोंदणीची आवश्यकता नाही. प्रवेश तिकिटे मेळाव्याच्या दोन्ही दिवशी मेळावा स्थळी उपलब्ध असतील.
Smaranika registrations for the Nanded Melava – 2026 are now closed.
Thank you to everyone for your overwhelming response. Please note that Smaranika registration was only for inclusion of your details in the Smaranika. No prior registration is required to attend the Melava. Entry tickets will be available on both days at the event venue.

Please scan above QR/Click the following link to join the official Nanded Melava WhatsApp community for more updates.
वरील QR स्कॅन करा किंवा खालील लिंकवर क्लिक करून अधिकृत नांदेड मेळावा WhatsApp गटात सामील व्हा आणि अधिक अपडेट्स मिळवा. Click here to join WhatsApp Community

